Gouda Cheese History: झान्से स्कान्स ते गौडा चीज : कृषी पर्यटन, मूल्यवर्धनाचा प्रवास

Zaanse Schans Agri Tourism: झान्से स्कान्समध्ये फिरताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, या गावाचा खरा आत्मा पवन चक्क्यांमध्ये नाही, तर ‘चीज’मध्ये आहे. हे साधंसुधं चीज नाही; ते शतकानुशतके जपलेल्या परंपरेचं, किण्वन विज्ञानाचं, शेतकऱ्यांच्या श्रमांचं आणि डच संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. त्यामुळे झान्से स्कान्स समजून घ्यायचं असेल, तर त्याच्या पवन चक्क्या पाहणं पुरेसं नाही; चीजची कहाणी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Henri Willig farmhouse cheese business model explanation
Zaanse Schans agri tourism and cheese making experienceAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com