Medicinal Vegetables Farming: उत्तराखंडमध्ये औषधी भाज्यांनी उंचावले शेतकऱ्यांचे अर्थकारण
Uttarakhand Agriculture Success: औषधी व परदेशी भाजीपाला पिकांच्या माध्यमातून उत्तराखंड राज्यातील डेहराडून जिल्ह्यातील गावांमध्ये परिवर्तन घडून आले आहे. एकेकाळी येथील शेतकऱ्यांसाठी अपरिचित असलेल्या या पिकांचे लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले आहे.