Coriander Intercropping: उसातील कोथिंबिरीची नियोजनबद्ध शेती
Modern Sugarcane Farming: पुणे जिल्ह्यात देवकरवाडी (मगरवाडी) (ता. दौंड) येथील महेश मगर यांची ऊस, कोथिंबीर, फ्लॉवर आणि कांदा ही मुख्य पिके आहेत. त्यांची हंगामनिहाय उत्तम घडी त्यांनी बसविली आहे. उसात कोथिंबिरीचे आंतरपीक हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.