Pathrot Village Success Story: संत्रा पट्ट्यातील पथ्रोटची व्यावसायिक शेतीत ओळख
Agricultural Transformation: सिंचन सुविधा, बाजारपेठांचा अभ्यास करून पीकबदल साधणे, त्यात वैविध्य निर्माण करणे, शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे आदी बाबींमधून अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट गावाने प्रगतीची वाट धरली आहे.
Pathrot Village Emerges as a Model of Diversified Commercial FarmingAgrowon