Women Farmer Empowerment: शेतीत राबणाऱ्या शक्तीला मिळणार स्वतंत्र ओळख
Women Farmer Rights: महिलांचे श्रम शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर दिसतात. तरीही या श्रमाला ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळतेच असे नाही. जमिनीचा सातबारा पुरुषाच्या नावावर असल्याने प्रत्यक्ष शेती करणारी महिला अनेकदा कागदोपत्री शेतकरी ठरत नाही.
Maharashtra law for women farmer empowermentAgrowon