Bahadoli Jamun Farming Success: कोकण बहाडोली जांभळाचा बीडच्या माळरानावर गोडवा

Agriculture Success Story: शिवणी (ता. जि. बीड) येथील ६४ वर्षे वयाचे सुधीर आबासाहेब सुपेकर आज उतरत्या वयातही प्रयोगशील शेतीत रमले आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी ११ एकरांवर लागवड केलेली जांभूळ बाग अतीव कष्टाने त्यांनी जोपासली आहे.
Dryland horticulture in Maharashtra
Bahadoli Jamun farming in BeedAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com