Maharashtra Irrigation Project Success: केळझर धरणाचा ध्यास घेतलेले गोपाळराव

Water Conservation Project: स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला गोपाळराव मोरे हा युवक आपल्या भागात धरण व्हावे, याचा ध्यास घेऊन २५ वर्षापेक्षा अधिक काळ संघर्ष करत पाठपुरावा करण्यातच आयुष्य खर्च करतो. धरणही उभे राहते, पण त्याच्या उद्घाटनाला तो जाऊ शकत नाही.
Gopalrao More water conservation movement
Gopalrao More struggle for Kelzar DamAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com