Farmer Success: भंडार कुमठा (जि. बिदर) येथील जाकिर पटेल यांनी दोन एकर तुती लागवडीपासून सुरुवात केलेल्या रेशीमशेतीला चॉकी सेंटरपर्यंत पोचवले. गेल्या दोन दशकांच्या सातत्यपूर्ण श्रमांनी त्यांनी केवळ स्थैर्यच नाही तर कुटुंबाला आर्थिक संपन्नतेचा नवा मार्ग दिला आहे.