Poha Manufacturing Business: संत्रा पट्ट्यात उच्चशिक्षित दांपत्याचा पोहे निर्मिती उद्योग
Food Processing Business: अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध संत्रा पट्टा असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील आखतवाडा येथील उच्चशिक्षित प्रवर्तक व स्वाती बोरखडे दांपत्याने प्रचलित वाटेपेक्षा पोहेनिर्मिती उद्योगातून वेगळी वाट निवडली.