Sustainable Farming: शाश्वत शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य
Success Story: जमिनीची सुपीकता जपत पीक नियोजनाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केल्यास अल्पभूधारक शेतीतूनही आर्थिक स्थैर्य मिळते. असा शहाबाग (ता. वाई, जि. सातारा) येथील प्रयोगशील युवा किरण सखाराम जमदाडे यांचा अनुभव आहे.