Dudhgaon Story: धाराशिव जिल्ह्यातील दूधगावने अलीकडील काही वर्षांत केरसुणी निर्मितीत ठळक ओळख निर्माण केली आहे. गावातील पन्नासहून अधिक कुटुंबांच्या रोजगाराचे ते साधन झाले असून, त्यातून गावाने कुटीर उद्योगाचेही अस्तित्व व महत्त्व ही जपले आहे. काळानुरूप केरसुणीच्या आकारात व स्वरूपात मोठे बदल झाले आहेत. केरसुणी निर्मितीत आता यंत्रांचा आधारही घेतला जाऊ लागला आहे.
Broom Making Provides Livelihood To 50 Families In Dharashiv VillageAgrowon