Solar Dehydration Technology: कष्टाने पिकविलेल्या शेतीमालाला नीचांकी दर मिळतात त्या वेळी शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत विदारक होते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्रमोद व ज्योती या महाले दांपत्याच्या वाट्याला हाच अनुभव आला. निर्जलीकरण (डीहायड्रेशन) तंत्राने भाजीपाला- फळांचे मूल्यवर्धन हा पर्याय त्यातूनच पुढे आला.
Dehydration technology for agricultural value additionAgrowon