Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ
Agriculture Success Story: आनोरे (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथील श्याम गोकूळ महाजन यांनी एकेकाळी इतरांच्या शेतात मजुरी केली. आपणही आपली शेती कसून सुबत्ता मिळवू अशी महत्त्वाकांक्षा त्यांनी जपली. सूरत येथे अळूला वर्षभर मागणी असते हे ओळखून वर्षातील दोन हंगामांमध्ये विभागून आठ एकरांत अळूशेतीचा विस्तार केला.
alu farming success story India year round marketAgrowon