Sugarcane AI Technology: ‘एआय’ तंत्रज्ञानाने उसाचे एकरी ११८ टन उत्पादन!
Smart Farming: बेंबळे (ता. माढा, जि. सोलापूर) येथील युवा कृषी पदवीधर शेतकरी स्वप्नील लक्ष्मण भोसले यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी ११८ टन ऊस उत्पादन मिळवत गावशिवारातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.