Agriculture AI: ‘एआय’ तंत्रज्ञानातून कमी खर्चात सुरू उसाचे एकरी १०४ टन उत्पादन
Satara Farmer Success: सातारा जिल्ह्यातील धामणेर येथील प्रयोगशील शेतकरी सौरभ कोकीळ यांनी उसाच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवा आदर्श निर्माण केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जोरावर भांडवली खर्चात २५ टक्के बचत करत एकरी १०३ टन विक्रमी उत्पादन मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.