Navratri Jewellery Ideas agrowon
वेब स्टोरीज

Navratri Jewellery Ideas : ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची जादू! यंदाच्या गरबा नाईटमध्ये तुमचा लुक दिसेल सर्वात ग्लॅमरस

Navratri Jewellery Ideas : यंदाच्या नवरात्रीत गरबा नाईटसाठी तुम्ही साधा किंवा हेवी कोणताही आउटफिट निवडला असेल, तरी त्याला पारंपरिक टच देण्याचे काम ऑक्सिडाइज्ड दागिने करतात.

Anuradha Vipat
Navratri Jewellery Ideas

ऑक्सिडाइज्ड दागिने

यंदाच्या नवरात्रीत गरबा नाईटसाठी तुम्ही साधा किंवा हेवी कोणताही आउटफिट निवडला असेल, तरी त्याला पारंपरिक टच देण्याचे काम ऑक्सिडाइज्ड दागिने करतात.

Navratri Jewellery Ideas

गरबा लुक

ऑक्सिडाइज्ड दागिन्यांशिवाय गरबा लुक हा अपूर्णच मानला जातो.

Navratri Jewellery Ideas

लेयर्ड नेकलेस

जर ब्लाउजवर डिझाईन किंवा वर्क असेल, तर चोकरऐवजी लांब लेयर्ड हार किंवा घुंगरू असलेली माळ परिधान करा.

Navratri Jewellery Ideas

चांदबाली

जर तुम्हाला गळ्यात काही घालायचे नसेल, तर फक्त मोठे ऑक्सिडाइज्ड झुमके, चांदबाल्या किंवा सुया-दोरा डिझाईनचे कानातले घाला.

Navratri Jewellery Ideas

कोपरभर बांगड्या

दोन्ही हातांत न घालता एकाच हातात कोपरभर ऑक्सिडाइज्ड बांगड्या आणि घुंगरू असलेले कडे घाला.

Navratri Jewellery Ideas

ओव्हरसाईज्ड अंगठ्या

हातात मोठ्या आकाराच्या आरसा लावलेल्या किंवा विंटेज डिझाईनच्या ऑक्सिडाइज्ड अंगठ्या खूप सुंदर दिसतात.

Navratri Jewellery Ideas

कंबरपट्टा

जर तुम्ही घागरा-चोली किंवा साडी नेसणार असाल, तर कंबरेला एक छानसा ऑक्सिडाइज्ड कंबरपट्टा नक्की लावा.

Itchy Skin Relief

Itchy Skin Relief : अंगाला सतत खाज सुटतेय? 'या' घरगुती उपायांनी मिळेल खाज आणि जळजळीपासून झटपट आराम!

Vanraj Agri Tourism Centre: शेरकर दांपत्याचे नावारूपाला आलेले वनराज कृषी पर्यटन केंद्र

UPI Charges: गौडबंगाल ‘युपीआय’ मीटरचे

Research Ecosystem: पूरक परिसंस्थेत बहरेल संशोधन

Pune Zilla Parishad: पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

Baramati Farmers Suppot: बारामतीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT