Pune Zilla Parishad: पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय
Samruddha Panchayat Raj Award : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. पुरंदर तालुक्यातील आडाचिवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
Development Work of 276 Gram Panchayats Recognised in Pune DistrictAgrowon