UPI Transaction Fee: १५ ऑक्टोबर पासून दुकानदारांना २,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम यूपीआयने दिली, तर दुकानदाराचे ०.४ टक्के कापले जातील. बहुतांश यूपीआय व्यवहार २,००० रुपयांखालचे आहेत, म्हणून अनेकांना शुल्क लागणार नाही, असा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती भिन्न आहे.
Will Merchants Pay a 0.4% Fee on UPI Payments Above ₹2,000?Agrowon