Weather Update: चक्रीवादळामुळे ढगाळ हवामानाचा अंदाज; तापमानात चढ-उतार सुरु
Cold Weather Update:राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळाच्या निर्मितीमुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार सुरु आहेत.
Maharashtra weather forecast for the next few daysAgrowon