Video
Maharashtra Assembly: सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
soybean procurement problems: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज (ता. १२) विधानसभेत सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्तम दर्जाचे सोयाबीनही खरेदी केंद्रांवर नाकारले जात आहे.
