Video
Soybean Market : उद्योगांनी ऑक्टोबर महिन्यातच सोयापेंड आयातीची मागणी का केली ?
GM Soymeal Imports: देशात सोयाबीनचे उत्पादन घटल्याने भाव वाढले आहे. परंतू पोल्ट्री उद्योगाने जीम सोयपेंड आयातीची मागणी केली आहे. तर सोपाने आयातीला विरोध केला आहे. मग पोल्ट्री उद्योगाने ही मागणी का केली ? याचा बाजारावर काय परिणाम होतो आहे. याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
