Vegetable Drying Machine: फ्री झ ड्राइंग, हॉट एअर ड्राईंग, स्प्रे ड्राइंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुकवलेल्या भाज्या, भाजी पावडर, आणि तयार पाककृती उत्पादने आज घरगुती वापर, हॉटेल, उद्योग आणि निर्यात यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत.