Agriculture Technology : काटेकोर शेतीसाठी विविध संवेदकांचा वापर
Smart Farming Sensors : शेतीतील प्रत्येक टप्पा अधिक कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि फायदेशीर करण्याचा उद्देश ठेवला जातो. या सर्व प्रक्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे संवेदक (सेन्सर्स) महत्त्वाची भूमिका बजावतात.