Agriculture Technology: शेतीमध्ये ‘इलेक्ट्रो कल्चर’ तंत्रज्ञानाचा वापर
Smart Farming Technology : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीमध्ये याबरोबरच रोबो, ड्रोन, ट्रॅक्टर चलित विविध सुधारित अवजारे, स्वयंचलित पंप/ विविध उपकरणे यांचा वापर केला जातो. आजमितीला देखील भारतीय शेतीमध्ये कमी ऊर्जा स्रोत - कमी उत्पन्न हे चित्र दिसून येते.