Agriculture Technology: यंत्रसामग्रीच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
Agriculture Innovation: यंत्रे अधिक कार्यक्षम आणि स्मार्ट बनविण्यासाठी बहुतांश कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करू लागल्या आहेत. एआय - आधारित यंत्रसामग्री शेतकऱ्याला केवळ कामे जलदगतीने करायला मदत करते असे नाही, तर त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये अचूकता आणते.