Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान
Smart Innovation: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशिन लर्निंग (ML), डीप लर्निंग (DL) आणि फाउंडेशन मॉडेल (Foundation Models) हे शब्द अनेकदा सारखे वाटत असले तरी त्यांच्यात महत्त्वाचे फरक आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील महत्त्वाचे भाग (उदा. एएनएन, सीएनएन, एलएलएम, डीपफेक, जनरेटिव्ह एआय इ. बाबी) समजून घेऊ.