Paddy Power Weeder: भात पिकामध्ये मजुरांची टंचाईमुळे आंतरमशागतीचे काम करणे कठीण होत चालले आहे. भात शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने हाताने किंवा खुरप्याने तण काढणे वेळखाऊ असून, वाढत्या मजुरीमुळे खर्चिकही ठरते. त्यामुळे तण नियंत्रणासाठी पॅडी पॉवर विडर उपयुक्त ठरतो.