Sugarcane Crushing Season: ऑक्टोबरमध्ये साखर कारखाने सुरू करणे शेतकऱ्यांना अडचणीचे
Sugarcane Farmers Issue: ऑक्टोबर महिन्यात साखर कारखान्यांनी अपरिपक्व ऊस गाळल्यामुळे साखर कमी मिळणार आहे. कमी रिकव्हरीचा ऊस गाळल्यामुळे साखर उत्पादन घटल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना दर कमी मिळणार आहे.
Starting Sugar Mills in October Could Create Problems for FarmersAgrowon