Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य
Hydrogen cooking unit: खनिज इंधनांच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण व वनोपज उत्पादनाच्या ज्वलनामुळे होणारी निसर्गाची अपरिमित हानी टाळण्यासाठी कोरेगाव (जि. सातारा) येथील आमदार महेश शिंदे यांनी पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजनवर चालणारे छोटे युनिट तयार केले आहे.