Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...
Paddy Farming Innovation: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेतकरी पावसामुळे भात रोप निर्मिती अडचणींचा सामना करत आहेत. नवीन कोकोपीट व ट्रे पद्धतीने तयार केलेल्या रोपवाटिका कमी खर्चात, पर्यावरणपूरक आणि वेळेवर लागवड करण्यास योग्य ठरत आहेत.