Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित सरी-वरंबा प्लांटर हे सरी-वरंबा तयार करतानाच त्याच वेळी बियाण्यांची पेरणी करणारे बहुपयोगी यंत्र आहे. या यंत्राद्वारे विविध पिकांची पेरणी करता येते. त्यामुळे ‘मल्टी क्रॉप रिज प्लांटर’ असेही म्हणतात.
Benefits of using Ridge Planter for sugarcane cultivationAgrowon