Food ProcessingAgrowon
टेक्नोवन
Agriculture Technology: अन्नप्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान ‘पल्स इलेक्ट्रिक फील्ड’
Pulse Electric Field: पल्स इलेक्ट्रिक फिल्ड (PEF) हे अन्नप्रक्रियेसाठी एक अत्याधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान आहे. यामुळे अन्नाची गुणवत्ता व पोषणमूल्य टिकवता येते आणि रासायनिक परिक्षकाची गरज भासत नाही.भारतातही भविष्यात या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल.