Cotton Processing Industry: विदर्भात कापूस प्रक्रिया उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाची रेलचेल
Cotton Processing Technology: शेतीतील अन्य तंत्रज्ञानासोबत कापूस प्रक्रिया उद्योगातही आता आधुनिक तंत्रज्ञान वा यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. त्यातून दर्जेदार कापूस व त्यापासून तशात गुणवत्तेच्या वस्त्रनिर्मितीला चालना मिळाली आहे. विदर्भातील हिंगणघाट (जि. वर्धा) हे ठिकाण कापूस उलाढाल आणि प्रक्रियेचे हब म्हणून नावारूपास आले आहे.
Modern technology in cotton processing industryAgrowon