Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे
Orchard Plantation Mechanization: फलोत्पादनासाठी फळझाडांची लागवड करताना खड्डे खोदणे, रोप लावणे, ही महत्त्वपूर्ण कामे असतात. पारंपारिक पद्धतीने खड्डे खोदणे आणि रोपे लावणे यामध्ये वेळ, श्रम आणि पैशांचा मोठा अपव्यय होतो.