Agriculture Technology: भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणालीचा कार्यक्षम वापर
GPS in Agriculture: मागील लेखांमध्ये आपण जागतिक स्थानप्रणालीची (जीपीएस) शेतीमधील वापराची माहिती घेतली होती. या लेखामध्ये जीपीएस प्रणाली म्हणजे नेमके काय आणि ती कशी काम करते याची माहिती घेऊ. जीपीएस वापरताना राहणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी काय करता येईल, यावर भर देऊ.