Paddy Farming Technology: चारसूत्री तंत्राने वाढले भात उत्पादन दुपटीहून अधिक
Rice Cultivation Technology: कोळदे (ता.जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे नवापूर तालुक्यातील खांडबारा भागात चारसूत्री तंत्रज्ञानाने भात लागवडीचे प्रयोग मागील दहा वर्षांपासून राबवले. शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आता चांगल्या प्रकारे आत्मसात केले आहे.
Four point technology in paddy farming MaharashtraAgrowon