Space Farming: चंद्रावरही शेती शक्य होणार; नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रयोग सुरु
Nanotechnology: अंतराळात ना सुपीक माती आहे, ना पुरेसं पाणी, ना योग्य तापमान. अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने शेती करणे जवळपास अशक्य आहे. या समस्येवर उपाय म्हणून वैज्ञानिक आता नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रयोग करत आहेत.