Agriculture Crop Rotation: पीक फेरपालट, जमीन सुपीकतेवर भर
Farmer Success: तांदलवाडी (जि. जळगाव) येथील शशांक पाटील यांच्या शेतात दरवर्षी नगदी व दीर्घ मुदतीची अशी बारमाही पिके घेतली जातात. अशावेळी पीक फेरपालट व जमिनीची सुपीकता टिकवणे व त्यातून उत्पादकता वाढवणे या बाबींना त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले आहे.