Agriculture Research: सहजीवी जिवाणूंमध्ये प्रथमच आढळली वैशिष्ट्यपूर्ण संरचना
Citrus Pest Management: लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषणारी आणि अन्य रोगास कारणीभूत ठरणारी कीड म्हणजे एशियन सिट्रस सायला. या किडीच्या प्रादुर्भावामुळे अनेक बागा दरवर्षी धोक्यात येतात.