Agriculture Technology: पीक अवशेषातून हरित ऊर्जा निर्मितीचे कार्बन-निगेटिव्ह तंत्रज्ञान
Renewable Energy Innovation: एमआयटीच्या ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ (MIT-WPU) येथील ‘हरित हायड्रोजन संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. रत्नदीप जोशी यांच्या नेतृत्वाखालील संशोधक गटाने मिश्रित पीक अवशेषांपासून बायो सीएनजी आणि ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण कार्बनरहित प्रक्रिया विकसित केली आहे