Dryland Farming Management: भारतातील सुमारे ५५-६० टक्के शेती क्षेत्र सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये अशी कोरडवाहू शेती केली जाते.
Broad Bed Furrow Technique Benefits Rainfed FarmingAgrowon