Watershed Management: पाणलोट व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, जीआयएस तंत्रज्ञान
Natural Resource Management: भौगोलिक माहिती प्रणालीच्या साहाय्याने एखाद्या क्षेत्रातील विविध प्रकारची भौगोलिक माहिती एकाच ठिकाणी संकलित, साठवून, विश्लेषित आणि नकाशाच्या स्वरूपात प्रदर्शित करता येते.
Artificial Intelligence Helps Assess Flood and Drought RisksAgrowon