Agriculture Technology: ॲग्रोव्होल्टेइक्स : शेती आणि सौर ऊर्जेचा संगम
Agrovoltaics: ॲग्रोव्होल्टेइक्स ही एक अत्यंत यशस्वी आणि भविष्यातील तंत्रज्ञान आहे, जी शेती आणि ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणते. ही पद्धत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करते, त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण करते आणि ऊर्जा सुरक्षितता वाढवते.