Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?
Farmer Issues: एका बाजूला शेतीमालास हमीभावाचे संरक्षण देत आहोत असे दाखविताना, दुसऱ्या बाजूला मात्र भाव पाडत राहायचे अशी केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका सातत्याने दिसून येते.
Questions Raised Over Non-MSP RecommendationsAgrowon