Dr. Venkatrao Mayande: माजी कुलगुरू डॉ. वेंकटराव मायंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या तंत्रांचा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
Promoting BBF Technology Would Be a True Tribute to Dr. MayandeAgrowon