Onion Rate: २४ एप्रिलला कांद्याला काय भाव मिळाला? आवक कोणत्या बाजारात वाढली?

aajcha bazar bhav : राज्यातील बाजारात कांद्याची आवक सध्या वाढली आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon

Kanda Bhav: राज्यातील बाजारात कांद्याची आवक सध्या वाढली आहे. त्यामुळे दरावर आवकेचा दबाव आहे. आज सर्वाधिक आवक मुंबई बाजारात २१ हजार २७५ क्विंटल झाली. तर सर्वाधिक दर कळवण बाजारात १ हजार १२० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात कांद्याला काय दर मिळतोय जाणून घ्या.

Onion Rate
Onion RateAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com