Maharashtra Tur Price: आठवडाभरातील बाजारभावाच्या तुलनेत उदगीर बाजार समिती अव्वल; तुरीला मिळाला १० हजार ८५० रुपयांचा सरासरी दर!

Tur Farmers Update: राज्यातील तूर बाजारात आज (ता. १७) एकूण ३ हजार ६०१ क्विंटल आवक झाली. तर राज्यात तुरीचा जास्तीत जास्त सरासरी दर ९ हजार ९५१ रुपये प्रतिक्विंटल होता. मागील आठवड्याच्या तुलनेत सरासरी दरात किंचीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
Highest average tur price in Maharashtra
Best market rate for tur farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...