Onion Rate: आज, २५ एप्रिलला राज्यातील बाजारात कांदा आवक घटली का वाढली?

Onion Market Rate : राज्यातील कांदा दर आणि आवक आज कसे राहिले?
Onion Market
Onion Market Agrowon

Kanda Bhav: राज्यातील कांदा बाजारात सध्या आवक वाढलेली आहे. आवकेचा दरावर दबाव कायम आहे. आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात ३८ हजार २४५ क्विंटलची झाली. तर सर्वाधिक भाव पिंपळगाव बसवंत बाजारात १ हजार ४०१ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील दर जाणून घ्या.

Onion Market
Onion Market Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com