Soybean Rate: आज, १२ जानेवारीला सोयाबीनची दरपातळी काय होती?

राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक (Soybean Market) मर्यादीतच झाली होती. आज लातूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक (Soybean Bajarbhav) झाली. तर आज वाशीम बाजारात सर्वाधीक ५ हजार ५५० रुपये दर (Soybean Rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक आणि दर (Soybean bhav) जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com