Soybean Rate: ११ एप्रिलला सोयाबीनला सर्वाधिक दर राज्यातील कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
SOybean
SOybean Agrowon

Soybean Bhav: राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज अमरावती सर्वाधिक ६ हजार २१६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सर्वाधिक दर नागपूर आणि दर्यापूर बाजारात मिळाला. नागपूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ३४० रुपये तर दर्यापूर बाजारात ५ हजार ३३५ रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात सोयाबीनला काय दर मिळाला? जाणून घ्या.

SOybean
SOybean Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com